सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जीआय मानांकनानंतर अलिबाग पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली

औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे. पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहनामुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला अलिबाग तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
27 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
