सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Apr
Follow
‘जीआय’ नोंदणीकृत हापूसला ‘क्यूआर कोड’
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-04-12%2F29321444-cebf-4890-97ae-caf867405add.jpg&w=3840&q=75)
रत्नागिरी: ग्राहकांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर’ कोड उपलब्ध करून दिले आहेत. हापूस आंबा फळावर लावण्यासाठी सुमारे आठ लाख आणि पेटी किंवा बॉक्सवर लावण्यासाठी सुमारे एक लाख ‘क्यू आर’ कोडचे लक्ष्य ठेवले आहे. ‘क्यू आर’ कोडसाठी मीरो लॅब कंपनीशी करार करण्यात आल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
![फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)