सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Jan
Follow
जिल्ह्यातील 70 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कृषी विभागाकडून मदतीचा हात; प्रत्येकी 50 हजारांचा लाभ
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे चालू आर्थिक वर्षात 70 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. प्रत्येकी 50 हजारांचे अनुदान या कुटुंबांना देण्यात येत असून, त्यातून कृषी साहित्य संबंधित शेतकऱ्यांना खरेदी करता येणार आहे. यात काहींना लाभ दिलेला आहे.
24 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ