पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Apr
Follow

जल व्यवस्थापनाला केंद्राचा बूस्टर

विविध जलप्रकल्प आणि धरणांतून मोठ्या, लहान आणि कच्च्या कालव्यांद्वारे शेतात पोहोचेपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळून पिकांना योग्यवेळी योग्य प्रमाणात पाणी देणाऱ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सिंचन सुविधांची निर्मिती करणाऱ्या लाभ क्षेत्र विकास आणि जल व्यवस्थापनाच्या पथदर्शक प्रकल्पाला बुधवारी (ता. ९) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ