पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 June
Follow
जळगावात भेंडी पिकाचे क्षेत्र घटले
जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. उष्णतेमुळे अनेकांनी लागवड टाळली आहे. एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागांत भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागांत भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. तसेच अनेक जण मार्चमध्ये लागवड करतात. परंतु मार्च व एप्रिलमधील लागवड घटली आहे. भेंडीची लागवड कमी झाली आहे.
28 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ