सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जळगावात कापूस लागवडीत जामनेरची राहणार आघाडी

जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडीत सतत घट येत आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे पाच लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. या हंगामात सुमारे पाच लाख ५५ हजार ते पाच लाख ५७ हजार हेक्टरवर लागवड शक्य आहे.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
