पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

जळगावात रब्बीचा पेरा तीन लाख हेक्टरवर

जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर व डिसेंबरमध्येही दमदार पाऊस झाला. यामुळे थंडीचा कडाका यंदा चांगला होता. सध्या पहाटे, रात्री थंडी असते. दिवसा उन्हाची तीव्रता असते. रब्बीला चांगले पोषक वातावरण आहे. यामुळेच रब्बीच्या पेरणी क्षेत्रात तब्बल ७१ हजार हेक्टरने पेरा वाढला आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ