पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

जळकोट तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे आंब्यांचे मोठे नुकसान

जळकोट तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसासह वादळवाऱ्याने झोडपून काढले. यात वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात चांगली वाढ झालेल्या कैऱ्यांचा झाडाखाली सडा पडला होता. काही दिवसांत तोडणी होणाऱ्या कैऱ्या उकिरड्यावर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ