पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 May
Follow

जमीन मोजणीच्या ऑनलाइन कटकटीला शेतकरी वैतागले

शेत मोजणीच्या अर्जासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणे भूमी अभिलेख विभागाने बंद करून ऑनलाइन कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरमोड करून महाई-सेवा केंद्रात जाऊन अर्ज करावा लागत आहे. अर्ज करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेकदा लॉगिन आयडी, पासवर्डच लक्षात राहत नाही, सर्व्हरच डाउन होण्यासह अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ