सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे : डॉ. बी. सी. अंधारे

छत्रपती संभाजीनगर: भारत दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर, मात्र दूध उत्पादकतेत सर्वांत कमी आहे. त्याकरिता जनावरांच्या आहार व्यवस्थापनावर लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालय बदनापूरचे सहायक प्राध्यापक डॉ. बी. सी. अंधारे यांनी केले.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
