पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
1 year
Follow

जनावरांच्या शेणाची तपासणी महत्वाची

शेणाचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी गोळा करताना शक्यतो खाली पडलेले शेण घेण्याऐवजी गुदद्वारात हात घालून साधारण 5 ग्रॅम शेण काचेच्या बाटलीत घ्यावे. शेणाचे तपासणीद्वारे गोलकृमी, चपटेकृमी तसेच पट्टकृमी यांची ओळख करून त्यावर योग्य ते उपचार करू शकतो.

तुम्ही तुमच्या जनावरांच्या शेणाची तपासणी करता का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. याशिवाय, तुम्ही येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून , टाइम स्लॉट निवडून व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
टीप: येथून पशुवैद्यासोबत व्हिडिओ कॉलसाठी टाइम स्लॉट निवडा.


59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ