पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Mar
Follow

जनावरांना ‘ईअर टॅगिंग’ 31 मार्चपर्यंत बंधनकारक

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना कानावर शिक्के 31 मार्चपर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर शिक्के’ असल्याशिवाय 1 जून 2024 नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ