पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Mar
Follow

जुलैच्या नुकसान भरपाईसाठी जनावरांसह उपोषण

जुलैच्या नुकसान भरपाईसाठी जनावरांसह उपोषण

जळगाव जामोद उपविभागात 22 जुलै 2023 ला ढगफुटीसदृश पावसामुळे जमीन खरडून गेली होती. त्यात शेतजमिनीसह पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानाची अद्यापही भरपाई मिळालेली नाही. ज्यांना दिल्या गेली ती मदतही अपुरी आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवार (29 फेब्रुवारी) पासून जळगाव जामोद येथे जनावरांसह उपोषण सुरु केले.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ