सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
जवारी मिरचीला उच्चांकी दर

मध्यंतरीच्या पावसामुळे जवारी मिरचीचे नुकसान झाले. मिरचीची आवक घटल्याने या मिरचीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. यंदा आवक होणाऱ्या मिरचीला किलोला ८०० ते १५०० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर ५०० ते ८०० रुपयापर्यंत होता. अजूनही आवक जेमतेमच असल्याने येत्या महिन्यात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
