पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 Feb
Follow

ज्वारीचा कडबा शेकडा 5000 ते 5500 रुपये

जळगाव: खानदेशात दादर ज्वारीचा कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दर 5000 ते 5500 रुपये प्रतिशेकडा असे आहेत. ज्वारीची मळणी, काढणी सुरू झाल्याने काही भागात कडबा उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.


23 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ