सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
ज्वारीला उच्चांकी प्रतिकिलो 60 ते 65 रुपये दर

लागवड क्षेत्र आणि उत्पादकता कमी झाल्याने ज्वारीच्या किरकोळ दरात तेजी आली आहे. सद्यःस्थितीत किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीची ज्वारी 60 ते 65 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. यंदा ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता असल्याने उतारा कमी बसल्याने उत्पादन घटले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकासह सर्वत्र ज्वारीचे उत्पादन कमी झाले. परिणामी दरात सुधारणा झाली.
58 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
