पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Jan
Follow

कृषी क्षेत्राचा विजेचा वापर मागील दहा वर्षात 37.1 टक्क्यांवर

कृषी क्षेत्राचा विजेचा वापर मागील दहा वर्षात 37.1 टक्क्यांवर

भारतीय शेतीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचा वापर गेल्या काही वर्षात वाढला आहे. अप्रत्यक्ष म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस असणारी खते आणि कीटकनाशके आणि अप्रत्यक्ष म्हणजे वीज आणि इंधनाचा वापर वाढला आहे. 2009- 10 मध्ये कृषी क्षेत्राचा ऊर्जेचा वाटा 28.75 टक्के एवढा होता. तो आता 37.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ