सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कृषी महोत्सवाच्या निधीला कात्री

स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने आत्माच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र सवंग लोकप्रिय योजनांवर निधीची खैरात करण्यात आल्याने या महत्वकांक्षी उपक्रमासाठी निधीच उपलब्ध नाही. परिणामी कृषी महोत्सवाला ब्रेक लागला आहे.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
