पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Jan
Follow

कृषी पंप उत्पादकांच्या महसुलात 7-9 टक्के वाढ होईल : क्रिसिल

कृषी पंप उत्पादकांच्या महसुलात 7-9 टक्के वाढ होईल : क्रिसिल

नवी दिल्ली : नियमितचे पंप आणि सौर पंपांकरिताच्या वाढत्या मागणीमुळे पुढील आर्थिक (2024-25) वर्षात कृषी पंप निर्मात्यांच्या महसुलात 7-9 टक्के, तर चालू आर्थिक (2023-24) वर्षात 8-10 टक्के वृद्धी होईल, असे संकेत क्रिसिल रेटिंग या मानांकन संस्थेने दिले आहेत.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ