पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आता मिळणार 'फॉरेन टूर'

परभणी : राज्याबाहेर 'प्रक्षेत्र भेट' या कार्यक्रमाच्या धर्तीवर आता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे आयोजित केले आहेत. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील शेतीबाबत विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी कृषी विभागाच्या वतीने राज्यातील108 शेतकऱ्यांना आता 'फॉरेन टूर' मिळणार आहे. यामध्ये लातूर विभागातील 15 शेतकऱ्यांचा नंबर लागणार आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ