पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 July
Follow
कृषी विभागासाठी दहा हजार कोटींची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी तब्बल ९४ हजार ८८९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मांडल्या. मोफत वीज आणि सोयाबीन व कापूस पिकांसाठी प्रतिहेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदानासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ