पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Feb
Follow

‘कृषी’तील उल्लेखनीय कार्यासाठी शेतकऱ्यांचा गौरव

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन काढणाऱ्या, इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनलेल्या शेतकऱ्यांचा, कृषी अधिकाऱ्यांचा शासनाने पुरस्कार जाहीर करीत गौरव केला आहे. हे पुरस्कार लवकरच राज्यपालांच्या हस्ते व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत वितरीत केले जातील. सन 2020, 2021 आणि 2022 या वर्षासाठी विविध कृषी पुरस्कार शेतकरी/ संस्था/ कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी गटातून निवडण्यात आले. याची घोषणा शुक्रवारी (ता.23) झाली.


63 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ