पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Feb
Follow

कृषिपंपांना प्रीपेड वीज मीटर बसविण्यास विरोध

कृषिपंपांना प्रीपेड वीज मीटर बसविण्यास विरोध

पुणे: महावितरण कंपनीकडून केवळ कृषिपंपांसाठी प्रीपेड मीटरची सक्ती चालू आहे. काही ठिकाणी महावितरण कंपनीने जबरदस्तीने कृषिपंपांना प्रीपेड मीटर बसविलेली आहेत, या बाबत महावितरणकडून खुलासा करून योग्य तो निर्णय घ्यावा. अन्यथा, या विरोधी शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन महावितरण आणि शासनाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष संजय घाटगे यांनी दिला.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ