पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Nov
Follow

कांदा अनुदानासाठी आता बाजारसमित्यांच्या माध्यमातून पाठपुरावा

कांदा अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. यासाठी राज्यातील संबंधित बाजारसमित्यांना पत्र देणार असल्याचे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.



34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ