पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Mar
Follow

कांदा बाजारावर अधिसूचना निघाल्याचा काय परिणाम झाला?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत 11.52 डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड 333 डाॅलर प्रतिटनांवर होते. बाजारातील सोयाबीनची आवक आजही एक लाख 40 हजार क्विंटलच्या दरम्यान होती. तर सरासरी भावही कायम आहेत. सोयाबीनला आजही 4 हजार 300 ते 4 हजार 600 रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावात पुढील काळातही भावात 100 रुपयांपर्यंतचे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ