सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा बियाण्यांसाठी पुन्हा शोधाशोध सुरू

सध्या कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष कांद्यावर केंद्रित आहे. मात्र मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकासह कांद्याची रोपे खराब होऊ लागली आहेत. अधिकच्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टाकलेले बियाणे (उळे) खराब झाल्याने नवीन उळे टाकावे लागत आहे. मात्र आता बियाण्यांची टंचाई झाल्याने बियाण्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे 'कुणी उळे देता का उळे' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
