सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा दरात घसरण तर भाजी पाल्यांची आवक घटली; कोल्हापूर बाजारात नेमकी काय स्थिती

कोल्हापूरच्या कांदा बाजारपेठेत सध्या सोलापूर ग्रामीण, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट भागांतून नवा कांदा येत आहे. तर दौंड पाटस, अहमदनगर, पुणे ग्रामीण भागांतून जुना कांदा येत आहे. याचबरोबर कर्नाटकमधूनही कांद्याची आवक वाढली आहे. यामुळे कोल्हापूर बाजार समितीत कांदा आवक वाढल्याने क्विंटलला दर २०० ते ५०० रुपयांनी कमी झाले. यात व्दितीय, तृतीय श्रेणीचा कांदाही ३ हजार ते ४ हजार रुपये क्विंटल असा सुरू आहे.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
