पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांदा लागवड वाढली

मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सरासरीच्या तुलनेत कांद्याच्या लागवडी कमी होत्या. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीकडे कल दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार (ता. २७) अखेर नाशिक विभागात अडीच लाख हेक्टरवर रब्बी उन्हाळ कांदा लागवडी झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत ९० हजार हेक्टरवर या लागवडी वाढल्या आहेत.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ