सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा निर्यात शुल्क हटवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेलः कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बुस्ट मिळेल, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता.२४) व्यक्त केला. केंद्र सरकार २२ मार्च रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करून १ एप्रिलपासून २० टक्के कांदा निर्यात शुल्क उठवण्याची घोषणा केली.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
