पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांदा निर्यात शुल्क रद्दः शेतकऱ्यांना दिलासा, दरवाढीची अपेक्षा!

१९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कांदा निर्यातीवर लागू असलेले निर्यात शुल्क २२ मार्च रोजी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने घेतला. अधिसूचनेनुसार १ एप्रिलपासून लागू असललेले २० टक्के निर्यात शुल्क रद्दबाबत अंमलबजावणी सुरू झाली आहे. निर्यातदारांच्या माहितीनुसार, मुंबई व चेन्नई या दोन प्रमुख बंदरांवरून निर्यातीची लगबग दिसून आली. तर आगामी काळात कामकाजात गती येऊन निर्यातवाढीसह दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ