सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश

बुलडाणा तालुक्यातील कांदा पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने कांद्याची हिरवीगार पाल सुकत आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोगोडा, दानापूर शिवारांत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा पिकाची पेरणी डिसेंबर अखेर केली.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
