पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Nov
Follow

कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

सततच्या पावसामुळे कांदा पिकावर सध्या करपारोगाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप कांदा पिकाला बसला आले. सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड वाढली आहे. गेल्यावर्षी कांदा पिकाचे दर तेजीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र वाढवले आहे. यावेळीही सुरवातीला कांद्याचे दर तेजीत होते.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ