सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Jan
Follow
कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज

"कांद्याच्या दराबाबत अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यासाठी कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची नितांत आवश्यकता आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी बाजार समितीने देखील लक्ष घालून या प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे," असे प्रतिपादन आमदार छगन भुजबळ यांनी केले.
26 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
