पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Feb
Follow

कांदादर पुन्हा ‘जैसे थे’

बारामती: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातबंदीबाबत धरसोड धोरण अवलंबल्याने कांद्याचे वाढलेले भाव पुन्हा कोसळले आहेत. लोणंद बाजार समितीत सोमवारी (ता. 19) प्रतिक्विंटल 2400 रुपयांवर गेलेल्या कांद्याची तीनच दिवसांत गुरुवारी (ता. 22) दरात तब्बल नऊशे रुपयांची घसरण झाली असून, दर पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत. फसवणुकीच्या भावनेने शेतकरी संतप्त झाले असून, व्यापारीही होरपळले गेले आहेत.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ