पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 July
Follow

कांदाप्रश्नी केंद्र सरकारचे वरातीमागून घोडे

लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादक पट्टयात मतदारांनी सरकारविरोधी कौल दिल्याने उशिरा का होईना केंद्र सरकारला जाग आली आहे. त्यामुळे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पाच सदस्यीय पथक गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आले आहे. कांदा उत्पादन, उत्पादन खर्च, बाजारभाव, कांदा निर्यात समस्या यासह 'नाफेड, एनसीसीएफ' कांदा खरेदी आणि त्यामधील गैरप्रकार या बाबत माहिती घेतली जात आहे. या पथकासमोर विविध घटकांनी रोष व्यक्त केला असून, गैरप्रकार समोर मांडले आहेत. मात्र याची दखल केंद्रीय पातळीवर घेतली जाईल का? याकडे लक्ष लागले आहे.


29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ