पोस्ट विवरण
सुने
प्याज
कृषि ज्ञान
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
26 Nov
Follow

कांद्यासाठी प्रभावी एन-र्जी

देहात एन-र्जी:

हे लाल आणि तपकिरी शैवालचे एक सुत्रीकरण आहे. हे वनस्पती जैव-उत्तेजक म्हणून कार्य करते, म्हणजे चयापचय प्रक्रिया वाढवते.

देहात एन-र्जी मध्ये प्रथिने, कर्बोदके, अजैविक क्षार, जीवनसत्त्वे असे पोषक घटक आणि ऑक्सीन सारखे इतर वनस्पती वाढीचे संप्रेरक सायटोकिनिन, गिबेरेलिन्स, बेटेन्स. मॅनिटोल इ. देखील आहेत.

फायदे:

हे कांद्याच्या मुळांची आणि वनस्पतीची वाढ सुधारते.

कांद्याच्या पिकाला पोषक घटक आणि पाणी शोषण्यास मदत करते.

कांद्याच्या पिकाची जैविक आणि अजैविक तणावाविरूद्ध प्रतिकारशक्ती सुधारते.

कांद्याच्या पिकाला आणि कीटकांविरूद्ध चांगली प्रतिकारशक्ती देते.

वापरण्याचे प्रमाण -

10 किलो/एकर (पहिला डोस - पेरणी/लावणीनंतर 10 दिवसांनी आणि दुसरा डोस - पहिल्या डोसनंतर 30 दिवसांनी) दानेदार खतांमधे मिसळून द्यावा

वरील उत्पादनाची खरेदी करण्यासाठी, येथे क्लिक करा https://dehaat-kisan.app.link/4GAr4JpuSEb

34 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ