पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

काजू बी अनुदानाचा निधी शेतकऱ्यांना मिळणार; राज्य सरकारची निधीला मान्यता

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी अनुदानासाठी राज्य सरकारने १ कोटी ६० लाख ९५ हजार ११० रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (ता.२८) संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ