सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
काजू बी ला किलोला १६० रुपये दर

यंदा हंगामाच्या सुरुवातीला राजापूर तालुक्यात काजू बीला किलोला १६० रुपये दर मिळाला आहे. हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. त्यामध्ये पुढील काही दिवसांत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा सुरुवातीलाच अपेक्षित उत्पादन नसल्यामुळे दर वाढत राहतील अशी शक्यता आहे.
27 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
