पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Apr
Follow

काजू बीचा दर 110 रुपयांवर स्थिर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीची आवक कमी होत असली तरी अजूनही काजू बीचा दर प्रतिकिलो 110 रुपयांवर स्थिरावला आहे. दरम्यान, प्रतिकिलो 10 रुपये अनुदानाबाबत देखील कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये नाराजी आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ