सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Apr
Follow
काजू दराचा वाद संपुष्टात, शासनाकडून काजूला 10 रुपये अनुदान, बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून काजू दरावरून जोरदार वाद सुरू होता. दरम्यान यावर काल महत्वपूर्ण बैठक पार पडली. काजू दरावरून निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. काजूला शासन दहा रुपये अनुदानासह 130 रुपये दर येणार आहे. याबाबतचा तसा निर्णय आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत शेतकरी व कारखानदार यांच्या बैठकीत झाला. यावर्षीसाठी या दराशी समाधानी असल्याचे सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी सांगितले.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ