सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
काजू पिकापासून मद्यनिर्मिती शासन लवकरच निर्णय : अजित पवार

कोल्हापूर: चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 1 हजार 325 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे. चंदगड मतदार संघातील कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार राजेश पाटील यांना ग्वाही दिली.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
