Post Details
Listen
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Feb
Follow
कापसाचे दर सुधारण्याचे संकेत
नागपूर: मॉन्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापसाची खालावलेली प्रत, बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे. त्याच्याच परिणामी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कापसाचे दर या काळात 7 हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील, असा विश्वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला.
55 Likes
Like
Comment
Share
Please login to continue
Get free advice from a crop doctor