पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 June
Follow

कापसाचे क्षेत्र पाच टक्क्यांनी घटणार

मागील वर्षी कापसाच्या दराच्या अतिनिश्चिततेच्या पाश्र्वभूमीवर यंदा राज्यातील कापूस लागवडीखालील क्षेत्रात पाच टक्क्यांची घट होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी लागवडीखालील क्षेत्र ४१.२९ हेक्टरवरून ४०.२० लाख हेक्टरवर आले असून, शेतकरी मका पिकाकडे वळण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, निविष्ठांमध्ये फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप आणि टोल फ्री क्रमांकावरून तक्रार नोंदवता येणार आहे.


59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ