पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापसाची मोठी बाजारपेठ, तरीही उद्योगासाठी प्रतीक्षाच

सर्वांत लांब धाग्याचा व उच्च प्रतीचा कापूस वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात पिकवला जातो. येथील कापसाला बाजारपेठेत मागणी आहे, असे असताना परिसरात एकही कापड उद्योग नसल्याने शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नाही. मोठी बाजारपेठ असूनही उद्योग नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती जैसे थे आहे.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ