सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कापसाच्या दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा; सीसीआयची जास्त दरात कापूस विक्री

देशात यंदा सुरुवातीपासूनच कापसाचे भाव दबावात असल्याने सीसीआयची खरेदी जास्त झाली. सीसीआयने देशात आतापर्यंत १ कोटी गाठी कापसाची खरेदी केली. सर्वाधिक खरेदी तेलंगणात झाली आहे. तर त्यानंतर महाराष्ट्रात २९ लाख गाठींची खरेदी झाली. सीसीआय कापसाची विक्री करत आहे. मात्र खुल्या बाजारातील दरापेक्षा जास्त दरात सीसीआयचा कापूस विकला जात आहे. त्याचा आधार कापूस दराला मिळत आहे. कापसाच्या दरातही १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसून आली.
25 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
