पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Apr
Follow

कापसाला घटती आवक, वाढत्या निर्यातीचा फायदा

पुणे: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. पण देशातील कापसाला मागणी, वाढती निर्यात आणि बाजारातील कमी होत जाणारी आवक यामुळे देशातील कापूस भाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ