पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Apr
Follow

कापूस आयात दुपटीने वाढणार !

देशातील कापूस उत्पादन २९१ लाख गाठींवरच स्थिरावले आहे. मात्र उद्योगांचा कापूस वापर कायम आहे. त्यामुळे चालू हंगामात कापसाची आयात दुपटीहून अधिक वाढेल आणि ३३ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यापैकी ३१ मार्चपर्यंत २५ लाख गाठी कापूस भारतात आला. गेल्या वर्षी १५ लाख गाठींचीच आयात झाली होती. भारताची कापूस आयात वाढणार आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) व्यक्त केला. दुसरीकडे वाढत्या कापूस आयातीमुळे दरात शेतकऱ्यांना अपेक्षित तेजी दिसत नाही.


31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ