पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापूस बाजार स्थिर ! खासगी बाजारात दर ७२०० रुपयांवर

बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सीसीआयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे. त्यामुळे पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खासगी बाजारात कापूस विक्रीवर भर दिला जात आहे. सध्या खासगी बाजारात कापसाला सरासरी ७२०० रुपये क्विंटलचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ