पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापूस खरेदी केंद्राबाबत 'सीसीआय'ची चुकीची माहिती

कापूस खरेदी केंद्रे ऑक्टोबरमध्ये सुरू झाली असती तर बाजार समितीच्या सचिवांनी केंद्र सुरू करण्याची विनंती करणारे पत्र 'सीसीआय'ला पाठवले नसते. यावरून ऑक्टोबरमध्ये अनेक कापूस खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) दिलेली माहिती चुकीची असल्याचा दावा याचिकाकर्त्या शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ