पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापूस खरेदीपेक्षा थेट खात्यात पैसे जमा करा; कापड उद्योगाची सरकारकडे मागणी

सीसीआय निम्म्याहून अधिक कापूस खरेदी करत असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने हमीभावाने कापसाची खरेदी न करता बाजारभाव आणि हमीभावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा. यामुळे शेतकऱ्यांनाही सीसीआयच्या खरेदीची वाट पाहावी लागणार नाही तसेच उद्योगांनाही वेळेत पुरेसा कापूस मिळेल. सरकारने कापसासाठी थेट लाभ हस्तांतरण योजना अर्थसंकल्पात जाहीर करावी, अशी मागणी द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्टटाईल इंडस्ट्रीने केली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ